इको-फ्रेंडली गणेशा कार्यशाळा २०२६
🌿 चला तर आपला गणपती बाप्पा आपण बनवू या...!
- Date
- ८ सप्टेंबर २०२६ ते १० सप्टेंबर २०२६
- Time
- दु. १२.०० ते ४.०० वा.
- Fee
- ₹३००/-
🌿 चला तर आपला गणपती बाप्पा आपण बनवू या...!
८ सप्टेंबर २०२६ ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित ३ दिवसीय इको-फ्रेंडली गणेशा कार्यशाळेत सहभागी व्हा.
₹३०० मध्ये Clay, Clay Tools Kit, T-Shirt, Breakfast आणि E-Certificate मिळतील.
IQAC व अॅनिमेशन विभाग आयोजित
